Posts

Showing posts from March, 2019
Image
नेटीव्हीसम ने जगाला काय दिले ? नेटीव्हीसम हा वैश्विक विचार आहे जो ब्राह्मीनवाद , वसाहतवाद , अमर्याद पुंजीवाद यास सर्वत्र विरोध करतो आणि जिथे जिथे या विरुद्ध नेटिव्ह लोक लढत असतिल त्यांचे समर्थन करतो . नेटीव्हीसम जगा एवढाच जुना विचार आहे . नेटीव्हीसम ने जगाला काय दिले ? हिंदुस्तानात नेटिव्ह नमस्कार दिला ! विदेशी ब्राह्मण भारत छोडो हा नारा दिला ! हिंदू वोही , जो ब्राह्मण नही हा गुरु विचार दिला ! हिंदुत्व वही , जिसने ब्राह्मण बिलकुल नाही हा संदेश दिला ! हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे हा सिद्धांत दिला ! हिंदू धर्म म्हणजे कबिरवाणी बीजक आणि हिंदू कॉड बिल हि व्याख्या दिली ! वैदिक ब्राह्मण धर्म म्हणजे वेद, भेद , जाती , वर्ण , अस्पृश्यता , रेपिस्ट ब्रह्मा , विष्णू ,इंद्र , सोम आदी भगवान , होम हवन , जानवे ,सुरा , सुंदरी ,भ्रस्टाचार , अत्याचार , हिंदू द्वेष , हिंदुस्थानावर आक्रमण , संधू -हिंदू संस्कृती चा नाश , जाळपोळ , खून , हिंदू धर्म वर ब्राह्मण अधर्माचे पालन पोषण हा स्पस्ट विचार नेटीव्हीसम ने हिंदू समजला , हिंदू धर्मला करून दिला . ...