आमच्या नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट मध्ये हा लहान तो महान असा भेदभाव नाही !
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट मध्ये हा लहान तो महान असा भेदभाव केला जात नाही कारण आम्ही फक्त आणि फक्त नेटीव्हीसम मानतो . नेटीव्हीसम हा आमचा सर्वांचा गुरु आहे तेव्हा आम्ही सर्व गुरु बंधू अर्थात नेटिविस्ट . नेटिटिस्ट मध्ये लहान मोठा , या जाती वर्णाचा भेद नसतो कारण आम्ही विदेशी ब्राह्मण धर्म मानत नाही , नेटिव्ह सत्य हिंदू धर्म मानतो जो विदेशी ब्राह्मण धर्म हुन वेगळा आहे . हिंदू धर्म म्हणजे कबीरांचे बीजक आणि आंबेडकरांचे हिंदू कोडे बिल , या पेक्ष्या हिंदू धर्म वेगळा नाही आणि इतर कोणतेही आमचे धर्म ग्रंथ नाहीत . जिथे जाती , वर्ण , ब्राह्मण चा उदोउदो , तो ब्राह्मण धर्म जो वेड आणि मनुस्म्रीती मानतो , भेदाभेद , उचनीच , होम हवं , जनयु , असत्यनारायण , रॅपिस्ट गॉड्स ब्रह्मा , विष्णू , इंद्र , सोम मानतो . आम्ही हे सर्व मानत नाही . तथापि संघटन साठी सर्व नेटिविस्ट संघटनेत काही ना काही पद वर काम करतात आणि ते सर्व नेटीव्हीसम नुसार नेटिव्ह रुल आणण्या साठी . एवढे संघटन पदे सोडली तर तुम्ही आणि मी सारखेच !
मी आज नेटिविस्ट म्हणून नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट चा अध्यक्ष आहे , तरुण नेटिविस्ट नि पुढे यावे हे पॅड घावे मी एक साधा नेटिविस्ट म्हणून तुमच्या हाथ खाली आनंदाने काम करिन . इथे जाती नाहीत , आम्ही जात विचारत नाही पण विदेशी ब्राह्मीनाना संघटनेत घेत नाही त्या मुळे ३ टक्के विदेशी ब्राह्मण इथे चालत नाही आणि अर्धा टक्का नवं बुद्धिस्ट आम्ही घेत नाही कारण त्यांचे विचार व्यक्ती वादी , जातीवादी , धर्मवादी आहेत आणि त्यांच्या साठी त्यांचे विविध गट , पक्ष , संघटन आहेत तेव्हा त्यांनी आमचे बरोबर येऊ नये त्यांना आनंदाने आणि नेटीव्हीसम वरील संपूर्ण विश्वासाने काम करत येणार नाही . आम्ही अभिवादनात नमस्कार करतो , जय हिंद म्हणतो ते त्यांना झेपणार नाही . त्यांचं मार्ग वेगळा !
नेटीव्हीसम हि अतिशय सोपी विचार सारणी आहे या मध्ये वैचारिक गोंधळ नाही , द्विधा मनस्थिती नाही . नेटीव्हीसम हा वैश्विक विचार आहे एका जाती , धर्म , वर्ण , भाषा , प्रांत साठी नाही . तो जगात जिथे जिथे वसाहतवाद आहे , शोषण आहे , भेदाभेद आहे आणि नेटिव्ह लोकांच्या हाथात सत्ता नाही ती जी काही कारणे असतील ते दूर करण्याचा मार्ग आहे . हिन्दुस्तनत विदेशी ब्राह्मण हा वसाहतवादी तर आहेच तो विविध मार्गाने शोषण करतो , नेटिव्ह संस्कृती , धर्म , भाषा चा तो मारेकरी आहे म्हणून आम्ही हिंदुस्तानात नेटिव्ह हिंदुत्व चा पुरस्कार करतो , विदेशी ब्राह्मीनानी जे नाहीसे केले ते पुनर्स्थापित झाले पाहिजे हि आमची भूमिका आहे .
आम्ही जगात जिथे कुठे वसाहतवादी नेटिव्ह लोकांवर सत्ता गाजवीत असतील ती हटविण्या साठी जगभरातील नेटिव्ह लोकं बरोबर एक नेटिविस्ट बंधू म्हणून आहोत आणि विदेशी वसाहतवादी लोकांनी चालते व्हा हि आमची भूमिका आहे त्या मुले हिंदुस्थानात आम्ही विदेशी ब्राह्मिन भारत छोडो असे म्हणतो .
नेटीव्हीसम हा केवळ राजकीय विचार , विचार सारणी नाही तर , नेटिव्ह अर्थशास्त्र , अर्थवेवस्था , नेटिव्ह समजा वेवस्था , नेटिव्ह संस्कृतीत , धर्म या वर सुद्धा भाष्य करतो .
नेटीव्हीसम मध्ये व्यक्ती नाही तर विचार मोठा आहे त्या मुळे जाती चा अमुक अमुक तमुक तमुक म्हणून महान असे नाही .
नेटीव्हीसम मध्ये धर्म स्वातंत्र्य चा अंतर्भाव आहे , वैदिक ब्राह्मण धर्म सोडला तर इतकं कोणत्याही धर्माला आमचा विरोध नाही . कारण इतर कोणतेही धर्म वर्ण , जाती मानत नाही , ब्राह्मीनांचे स्तोम नाही . आमचा विरोध ब्राह्मण आणि ब्राह्मण धर्म या दोघानांही आहे आणि ते एकाच हे आमचे मत आहे . गैर ब्राह्मण हिंदू आणि धर्मांतर हाच हिंदू आणि नेटिव्ह आहे असे आमचे ठाम मत आहे . आम्ही कुणालाही धर्मांतर करा असे सांगत नाही , कुणालाही उत्तेजन देत नाही , तो प्रत्येकाचा व्यक्ती स्वातंत्र्यांचा आणि आवडीचा विषय आहे . अमुक धर्म चांगलं तमुक धर्म वाईट अशी आम्ही तुलना करीत नाही . आमचा विरोध केवळ वर्णवादी , जातीवादी ,, भेदभाववाडी ब्राह्मण आणि ब्राह्मण धर्मालाच आहे .
नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
नेटिव्ह पीपल्स पार्टी

Comments
Post a Comment