चळवळीचा गंध नसलेल्या जातीय पार्ट्या :
देशात आज जवळ जवळ २०००-२२२५ राजकीय पार्ट्या असून त्या पैकी जवळ जवळ ४५० पक्ष सक्रिय आहेत व लोकसभा ची निवळणूक लढवीत आहेत यता पैकी ४५- ५० पक्ष निवळणूक जिंकून लोक सभेत जाऊ सहली त्या मध्ये राजकीय विचार असलेले पक्ष थोडेच आहेत तर बरेच पक्ष काँग्रेस मधून बाहेर पडलेले व काही मार्क्सवादी , समाजवादी व ब्राह्मीनवादी पक्ष आहेत . बरेच पक्ष एक जातीय आहेत म्हणजे ज्याचा आधार त्या पक्षाला स्थापन करणारे लोक फक्त तेव्हळे असे आहे . आंबेडकरी पक्ष जरी मोठ्या प्रमाणात असले तरी ते एका विशिष्ट जातीचे असलेले दिसतात , काही पक्ष भाषा चा आग्रह कारणात दिसतात मात्र वैश्विक विचार जसे मार्क्सवाद , नेटीव्हीसम असा व्यापक विचार सारणी असलेले पक्ष दिसत नाही . काही पक्ष जातीचे अससोसिएशन अस्या स्वरूपाचे दिसतात तर काही गांधीवादी , लोहियावादी , आंबेडकरवादी असे नाव संगीत असले तरी त्या पक्ष कार्यकर्त्यांना त्या विचार सारणी बद्धल फारसे माहीत नसते व थोडक्यात तो विचार काय आहे ते सुद्धा नीट सांगत येत नाही .
आंबेडकर वाद आणि गांधीवाद हे या देशातील व्यक्ती वाद म्हणून त्यांचे काळे पाहिले जाते म्हणजे ज्याला ज्याला गांधींनी मानले ते नाकारणे म्हणजे आंबेडकरवाद असे काही लोकांना वाटते तर आंबेडकरवाद म्हणजे त्यांनी लिहून ठेवलेला रेपुब्लिकन पक्षचा जाहीरनामा असे काही म्हणतात , आंबेडकरांनी घटना लिहली म्हणून जे जे घटना मान्यte ते आंबेडकरवाद असे काही म्हणतात तर आंबेडकरवाद म्हणजे बहुजनवाद , सर्वजण वाद , दलितवाद असे काहींचे म्हणणे आहे . गांधी वाद म्हणजे सर्वोदय असे गांधीवादी म्हणतात. हे जर खरे असेल तर आज गांधीवाद व आंबेडकरवाद या मध्ये काहीच फरक उरात नाही . कारण दोघेही सार्वजनवादी ठरतात . दोघांचाही विदेशी ब्राह्मण , ब्राहमिन धर्म यास विरोध दिसत नाही , फरक एवढाच कि आंबेडकर बुद्धिझम स्वीकारतात तर गांधी स्वतःला बुद्ध ला मानणारा म्हणत असत मात्र दोघेही , विदेशी ब्राह्मण भारत छोडो म्हणत नाही . ते विदेशी ब्राह्मीनाना एवढे का घाबरतात ते समजायला मार्ग नाही .
थोडक्यात देश्यात जे खरे वैचारिक पक्ष आहेत ते दोनचारच बाकी जाती वादी , जातीचे , जातीसाठी असे आहेत . मार्क्स वाद हा वैश्विक विचार आहे तसाच ब्राह्मीनवाद हा वसाहतवादी , शोषण वादि विश्वव्यापी विचार आहे आणि नेटीव्हीसम हा वैश्विक विचार वसाहतवाद , आर्थिक , सामाजिक शोषण या साठी लढणारा नेटिव्ह लोकांची सत्ता असावी म्हणणारा विचार आहे , नेटीव्हीसम ला नेटिव्ह अर्थशास्त्र , नेटिव्ह समाजशास्त्र , धर्मशास्त्र ची जोड आहे , नेटीव्हीसम धर्म विरुद्ध , पुंजी विरुद्ध नसून शोषण विरुद्ध आहे जिथे शोषण एक तर वर्णवादी , जातीवादी , भाषावादी , संस्कृतीवादी असेल किव्हा राष्ट्राला गुलाम करणारे असेल त्या सर्व विरुद्ध आहे . त्या मुळे आज केवळ दोनच विचार जगात दिसतात ते म्हजे ब्राह्मीनवाद आणि त्याचे विरुद्ध लढणारा नेटीव्हीसम
नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Comments
Post a Comment