Posts

Showing posts from December, 2018
Image
I have read -- Which books I have read ? How many degrees I have acquired? What is the size of reading room and personal library ? This is not important for me . My Native Nation is my Only Book and daily change in the life of my Native people are Live Pages I see , I watch , I read and I analysis and think of My Strategy and Politics , Means and Wages for Meaningful Change in the Life of my Native People and beloved Native Nation ! Nativist D.D.Raut, President, Native Rule Movement
Image
इंडियन नेटिविज़्म :१ जनुअरी नेटिव वारियर्स डे और इंडियन नेटिविज़्म डे इंडियन नेटिविज़्म , भारतीय नेटिविज़्म , हिंदुस्तानी नेटिविज़्म को १ जनुअरी २019 को ४७ साल होंगे। नेटिविस्ट डी डी राउत ने सं १९७३ के १ जनुअरी को बौद्धिक मंडल , शुक्रवारी वार्ड , पौनी , जिल्हा भंडारा , महाराष्ट्र में अपने कुछ युवा साथी के साथ इस मंडल का काम सँभालने के बाद जाती और वर्ण वेवस्था और गुलामी के खिलाफ लड़ने के लिए नेटिविज़्म और नेटिव हिंदुत्व पर अपना छोटासा सम्बोधन अपने साथी युवा कार्यकर्ता को किया था इन युवावो में विनायक मेश्राम , लीलाधर गजभिये , कमलाकर रामटेके आदि थे। विदेशी ब्राह्मण और उनका वैदिक ब्राह्मण धर्म हमारे लिए , देश के लिए हानिकारक है , ब्राह्मण हिन्दू नहीं है , हिन्दू धर्म और ब्राह्मण धर्म अलग अलग है ये बात सुनाने के बाद युवावो ने ब्रह्मिनो के कुवमे थूकने का निर्णय किया था और कुछ ऐसे कुवो में हम युवक थूके थे। यह वर्णवाद , छुवाछुत , अस्पृश्यता आदि विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म के खिलाफ विद्रोह था। तब हम नहीं यही कोई २० -२५ साल के युवा थे और हमारी समज में विदेशी ब्रह्मिनो के कुवो में थूकना बड़ी बहादुरी थ...
नया साल मुबारक ! साँस है तो आस है जीवन का मधुमास है अनबुझी प्यास है  प्यारा प्यारा सहवास है जब तक सांस है प्यारे तू क्यों उदास है आने वाला है नया साल नयी बोतल नया ग्लास है फिर कसरत करनी है दंड बैठक लगाना है ब्रह्मिनो से टकराना है ब्राह्मणवाद मिटाना है जब तक सांस है हमारी तो यही आस है आये नेटिव हिंदुत्व का राज यही हमारे सांस का काज है # जनसेनानी कल्याण १ जेनुअरी ,२०१९ नया साल मुबारक !
गाढवाचे सुद्धा एकाद्या वैदिक ब्रह्मीन ऋषींच्या नावाने गोत्र काढून सांगतील ! ब्राह्मिणीकरण करायचे असेल तर कुत्र्या , मांजराचे , गाढवाचे सुद्धा एकाद्या वैदिक ब्रह्मीन ऋषींच्या नावाने गोत्र काढून सांगतील .यात नवल वाटण्याचे काही कारण नाही . रेड्याने वेड म्ह्टले असे दिखविणारे चित्र पूर्वी शालेय पुस्तकात असे . एकीकडे ज्ञानेश्वर आणि दुसरी कडे रेडा वेद म्हणत आहे असे पुस्तकात दाखविले जाई एवढेच नव्हे तर तो भिंत चालवितो आणि पाठीवर मांडे म्हणजे भाकर भाजून घेतो सुद्धा दाखविले असे हे सर्व त्या वेळचे शिकले , मास्तर ब्राह्मण असा हा पाठ पुस्तकात टाकीत असत . त्यांना यात कावडीची लाज वाटत नसे , ९७ टक्के गैर ब्राह्मिन नेटिव्ह हिंदूंची अशी फसवणूक करीत असत त्या ब्राह्मीनानी सिद्धार्थ गौतम बुद्धाचे एकाधे गोत्र सांगितले तर त्यात नवल काय ? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड हिस धम्म या पुस्तकात सिद्धार्थ गौतम बुद्धाचे गोत्र लिहला आहे तो विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मी लोकांनी ओढून ताणून सांगितला तो त्या वेळी ब्राह्मण काही लोकांना अस्पृश्य सुद्धा म्हणत असत . चांडाळ म्हणत असत आणि ब्राह्मण असे म...
आमच्या कुल दैवतात बाघिन आहे आणि आम्ही तिची पूजा करतो ! आम्ही पवनी चे राउत आणि आमच्या बंगल्यात बाघिन आहे आम्ही नाग मंदार हा आमच्या कुल देवता बरोबर तिची ही पूजा करतो।  नाग ठाणे आहे.  नागची पूजा करतो. आमच्या कुटुंबातील एका मुलीला जंगलात वाघाने खाल्ले होते . मुलीला वाघाने खाल्ले तर ती वाघीण होते आणि मुलाला खाल्ले तर तो वाघ्या होतो आणि दोघांचीही पूजा केली जाते . आदिवासी मध्ये सुद्धा असाच समज आहे . काही दिवस पूर्वी एका बौद्ध भिक्कूला तो ध्यानस्थ बसला असता चंद्रापुर च्या जंगलात वाघाने खाल्ले अशी बातमी आली . आम्हला वाटते भन्ते वाघ झाले , अधिक पुज्यनीय झाले ! आपण सर्व कुठे राहतो ? तसे बघितले तर मोठ्या द्वीपावर  जिथे सर्वत्र जंगल आहे म्हणजे एका अर्थाने आपण जंगलातच राहातो जरी आपणास ते मोठे शहर , गाव वाटत असले तरी सीमा संपली कि जंगलाचं ! आणि या शहरी जंगलात आणि जंगलात मृत्य , मारणे  ह्या क्रिया चालूच आहेत . पर्वा एका देवस्थानचा प्रसाद खाऊन १८ लोक मृत्यमुखी पडले . एक पोलीस इनिस्पेक्टर चा सैनिकाने खून केला रोज हजारो वाहनाचे अपघात होऊन मृत्युमुखी पडतात म्हणून आपण वाहन चालविणे...
कबीरांनी  सांगितलेला बिन पैस्याचा सत्य हिंदू धर्म स्वीकारा ! आज जो तो उठतो , गेरुवे , भगवे कपडे  घालतो आणि धर्माच्या नांवांनी मागत सुटतो आणि मागतो तरी काय तर पैसा , पाचशे , हजार , दोन हजार , पाच हजार , दहा हजार , एक लाख . एवढ्या पेक्षा   कमी देऊ नका असे सुद्धा सांगायला  कमी करत नाही जणू काही धर्म यांचे शिवाय आणि पैस्या शिवाय जिवंत राहू शकत नाही कि तुम्ही यांच्या धर्म शिवाय जीवन जगू शकत नाही . धर्म म्हणजे पाठांतर , दोन चार विधी असे आता झाले आहे . नीतिमता म्हणजे धर्म हा विचार आज मागे पडला आहे तर पैसे देणे हाच धर्म झाला आहे . हे सर्व बंद करायचे असेल तर आम्ही म्हंतो  बिन पैश्याचा धर्मात्मा कबीरांचा सत्य हिंदू धर्म स्वीकारा . धर्म आचरण वैयक्तिक सुचिता आहे म्हणजे स्वतःला पाप कार्य पासून दूर ठेवून जीवन जगणे होय . कबीरांनी कोणाकडूनही  एक पैसे स्वीकारला नाही उलट ते आलेल्या पाहुण्यांचे स्वतःच्या अर्जित पैश्यातून पाहुणचार करीत असत . कशी च्या राजा अनेकदा त्यांच्या कडे धार्मिक विचार ऐकायला येत असत , मौल्यवान हिरे , सोने , जवाहीर ते भेट देऊ इच्छित पण कबीरांनी ते अ...
लोकशाही और समाज में  एक से अधिक धर्म अस्तित्व में होना इस स्थितिमे धर्म निरपेक्षता अनिवार्य हो जाती है। जब तक संसारमे राजशाही थी तब तक जो धर्म राजा का वही धर्म प्रजा का माना जाता रहा है।  विदेशी वैदिक धर्मी  ब्राह्मण जब तक हिन्दुतान में नहीं घुसे थे तब तक यहाँके  लोगो का एक मात्र धर्म था हिन्दू धर्म और सभी राजा हिन्दू ही थे।  विदेशी ब्राह्मण उनके वैदिक ब्राह्मण धर्म के साथ आने के बाद धर्म की संख्या एक से बढ़ कर दो हो गयी पर तब भी राजा हिन्दू ही थे और जनता भी हिन्दू ही।  केवल विदेशी ब्राह्मण वैदिक ब्राह्मण धर्मी थे और उन्हों ने अपने शुध्द रक्त बचावो आंदोलन के अंतर्गत अपने ब्राह्मण समाज जो बहुत ही काम था शयद एक आधा टक्का नेटिव समाज नेटिव हिन्दू धर्म से दूर रखा।  विदेशी ब्राह्मण होम हवन करतेथे , जनेऊ धारण करते थे पर भोजन हिन्दू जैसा ही रहा होगा और परिधान भी हिन्दू जैसेhi धारण किये होंगे।  पर वो हमें छुवो नहीं कहते थे जिस से विदेशी ब्राह्मण और हिन्दू  धर्म और संस्कृति से अलग अलग बने रहे।  पर विदेशी ब्राह्मण ज्यादा दिन हिन्दू से दूर नहीं रह...
आणखी  काही नौकऱ्या -- इंडियन एजुकेशन सोसायटी , हिंदू कॉलनी दादर येथे नौकरी केल्या नंतर व तेथून बाहेर पडल्यावर मी आणखी काही नौकऱ्या केल्या . कल्याण जवळ , पडघा  रोड वर डॉकटर  कुलकर्णी यांचे कॅन्सर चे हॉस्पिटल आहे . कुलकर्णी सरांचे नाशिक ला सुद्धा कॅन्सर उपचाराचा मोठा दवाखाना , हॉस्पिटल आहे ते दोन्ही ठिकाणी वेळ देत असतात . आपरेशन , किमो , रेडिएशन ट्रीटमेंट तिथे दिली जाते . पेशंट खूप गरीब असतात . प्रधान मंत्री मदत फंडातून मदत मिळण्या साठी ते मदत करतात आणि काही सेवाभावी संस्था सुद्धा जसे दादर चे सिद्धिविनायक मंदिर आदी २०-२५ हजाराची मदत देतात. त्यांनी अकाऊंटंट पाहिजे म्हणून जाहिरात दिली होती मी अर्ज केला , तिथे गेलो , डॉक्टर कुलकर्णी नि उद्या पासून नौकरीवर या सांगितले . कल्याण वरून मी पडघा बस किव्हा लालचक्की वरून ऑटो ने बाप गाव ला जात असे . कुलकर्णी आठवडद्यातुन २ -३ दिवस असत . अपरेशन होत ते सर्जन होते , स्वतः पायाने अपंग होते , काखेला दोन कुबड्या लावून चालत असत . त्यांच्या कडे २-४ गाड्या होत्या ते बोल्होरेने नाशिक ला जात . एक मुलगी डॉक्टर , जावई डॉक्टर , पहिली पत्नी डॉक्टर...
Image
आंबेडकर भवन ते हिंदू कॉलनी इंडिअन एज्युकेशन सोसायटी वाया राज गृह ! माझ्या आयुष्यात विसावी शताब्दी खूप स्थित्यंतरे घेऊन आली. मी आय टी आय , मुंबई शिपिंग आणि क्लेरांस ऑफीसा चा इन चार्जे होतो . एस्सी मॅनेजर होतो पण डेसिग्नशन ब्रिटिश टाईप चे ऑफिसर इन चार्जे असे होते , रिपोर्टींग मानकापूर , गोंडा जिल्हा , उत्तर प्रदेश येथे जेनेरल मॅनेजर ला होती . माझ्या आफिस चे काम होते कॅस्टम मधून माल सोडवून मानकापूर , बंगलोर , नैनी , रायबरेली आदी प्रोडूकशन युनिट ना पाठविणे . कस्टम ड्युटी क्रोरोडोत येत असे . चेक सहीचे पूर्ण पॉवर होते , चार अकाउंट्स ठेवावे लागत होते . पण आता आय टी आय खूप मागे पडली होती . खाऊजा धोरणाने अनेक सरकारी उपक्रम तोट्यात जाऊ लागले होते . आमची उंडरटेकिंग भारतातील पहिली अंडरटेकिंग होती व नाव रत्ना मध्ये कधी काळी येत होती . पण २००० येई पर्यंत कंपनी दाब घाई ला आली होती , पगार थकायला लागले होते . नवीन पे कमिशन लागू होत नव्हते . त्या वेळी मला आपण स्वतंत्र व्यवसाय करावा म्हणून डोक्यात सारखे विचार येत होते . मी कल्याणला माझ्या बिल्डिंग खाली गाला घेतला पत्नी च्या नावाने , बँके तुन लोन घे...