आणखी काही नौकऱ्या --
इंडियन एजुकेशन सोसायटी , हिंदू कॉलनी दादर येथे नौकरी केल्या नंतर व तेथून बाहेर पडल्यावर मी आणखी काही नौकऱ्या केल्या .
कल्याण जवळ , पडघा रोड वर डॉकटर कुलकर्णी यांचे कॅन्सर चे हॉस्पिटल आहे . कुलकर्णी सरांचे नाशिक ला सुद्धा कॅन्सर उपचाराचा मोठा दवाखाना , हॉस्पिटल आहे ते दोन्ही ठिकाणी वेळ देत असतात . आपरेशन , किमो , रेडिएशन ट्रीटमेंट तिथे दिली जाते . पेशंट खूप गरीब असतात . प्रधान मंत्री मदत फंडातून मदत मिळण्या साठी ते मदत करतात आणि काही सेवाभावी संस्था सुद्धा जसे दादर चे सिद्धिविनायक मंदिर आदी २०-२५ हजाराची मदत देतात. त्यांनी अकाऊंटंट पाहिजे म्हणून जाहिरात दिली होती मी अर्ज केला , तिथे गेलो , डॉक्टर कुलकर्णी नि उद्या पासून नौकरीवर या सांगितले . कल्याण वरून मी पडघा बस किव्हा लालचक्की वरून ऑटो ने बाप गाव ला जात असे . कुलकर्णी आठवडद्यातुन २ -३ दिवस असत . अपरेशन होत ते सर्जन होते , स्वतः पायाने अपंग होते , काखेला दोन कुबड्या लावून चालत असत . त्यांच्या कडे २-४ गाड्या होत्या ते बोल्होरेने नाशिक ला जात . एक मुलगी डॉक्टर , जावई डॉक्टर , पहिली पत्नी डॉक्टर , पटले नाही दुसरे लग्न केले ते दोघेच राहायचे .
माझे काम होते प्रत्येक पेशंट ची फाईल बनवणे , पैसे घेणे , बँकेत सायंकाळी रोज जमा करणे , पैश्या साठी पेशंट च्या नातेवाईकांना रमाईन्ड करणे . पेशंट ची अवस्था फार वाईट असे वरून गरिबी , रोज एक दोन मृत्यू होत असत . गरिबी , लाचारी , दुर्भाग्य याचे रोज चे दर्शन होत असे . वर्ष -दोन वर्षाने मी नौकरी सोडली !
काही दिवसा ने डोंबिवली च्या एम आई डी सी मध्ये कारखान्यातून निघणाऱ्या पाण्यावर ट्रीटमेंट करून ते पाणी सोडोन देणाऱ्या डिबेसा संस्थेची जाहिरात आली नवीन प्लांट साठी प्रोजेक्ट मॅनेजर पाहिजे . मी अर्ज केला सिलेक्ट झालो . तिथे कुलकर्णी चिएफ आफिसर म्हणून काम पाहत होते , मी तो प्रॉजेक्ट पूर्ण होई पर्यंत एक दीड वर्ष तिथे होतो कल्याण वरून आटो ने रोज जात असो .
परत मी नौकरी शोधली. ठाणे येथे पवार यांचे माल मध्ये कार्यालय होते , त्यांची रेसिडेन्सील इंग्रजी मध्यम ची शाळा पांचगणी ला होती . त्यांना एक तिथे राहणार ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हवा होता . त्यांनी मला त्यांच्या पांचगणी च्या शाळेवर बोलविले , तिथेच स्टाफ , शिक्षक , व ते सुद्धा राहत असत , त्यांचं बांगला होता , माझी वेवस्था २ दिवस गेस्ट हाऊस ला होती, चहा , जेवण , व्हेज, नॉन व्हेज सर्व उत्तम होते २००-२५० बाहेरचे मुले होती , शेजारून येणारी मुले होती , बस होती . पवार फार अनुशासन प्रिय होते . त्यांनी माल काही दिवस ठाणे आफिस , काही दिवस त्यांचा दुसरा वेवसाय ट्रक आणि माल गोदाम , भिवंडी आणि पांचगणी ची शाळा असा त्रिवेणी सुपरव्हीसीन चा आफर दिला . काही दिवस मी ठाणे , भिवंडी ला गेलो पण प्रवास फार असल्या मुले मी ती नौकरी सोडली . पवार तसे चांगले मित्र झाले होते !
नेटिविस्ट डी डी राऊत

Comments
Post a Comment