डोळस प्रेमाचा दिवस वेलांटीने डे !

आज वेलांटीने डे आहे , पण यास आम्ही डोळस प्रेमाचा दिवस असे म्हणतो . एरवी प्रेम अंधा होता है , कानून अंधा होता है , सरकार बहरी , अंधि होती है , अंधे मोदी भक्त असे आपण नेहमीच वाचत असतो

प्रेम असावं पण ते अंध नसावं , डोळस असावं असे आजच्या वेलेन्टाईन दिनी सांगावेसे वाटते !

याची गरज तर राजकीय विचार च्या प्रेमाला फारच असते . एरवी देश रसातळाला गेलाच म्हणून समजा . आज तसेच झालेले दिसून येत आहे , गोमूत्र , गाई माता , गो शेण , गोभक्त , गोरख धंदा याच्या प्रेमात देश आकंठ  बुडालेला दिसत आहे .

लोकशाही चा स्तंभ म्हणून जो ओळखला जातो तो मीडिया तर मोदी , बीजेपी , आर एस एस च्या अंध प्रेमात पडलेला दिसतो तीच स्थिती सी ए जी , कोर्ट , इलेक्शन कमिशन ची दिसते .

गोडसे प्रेम उतू चालले आहे , गांधींच्या फोटो वर गोळी झाळली  जात आहे आता याला काय म्हणावे ?

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल  मोव्हमेन्ट
#नेटीव्हीसम 

Comments

Popular posts from this blog